Posts

Image
गांधी जयंती निमित्त मूकबधिर विद्यालय, सावेडी, अहमदनगर येथे दिले योगशिक्षणाचे धडे आणि राबवले स्वच्छता अभि यान .           
Image
अपंग संजिवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृह सावेडी, अहमदनगर येथे राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण दिवस 01 सप्टेंबर साजरा करण्यात आला यावेळी 1. क्रीडा स्पर्धा 2.चित्रवाचन स्पर्धा 3. रांगोळी स्पर्धा 4.श्रीघ्र निदान व हस्तक्षेप विषयावर कार्यशाळा 5. किशोरवयीन मुलीची तपासणी व मार्गदर्शन ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी डॉ.श्री धनंजय कुलकर्णी(ENT) व डॉ.सौ अदिती पानसंबळ व माजी विध्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 01/09/2018
Image
मूक बधीर विद्यालयातील दिव्यांग मुलांना दिल्या गरजेच्या वस्तू